सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे.
सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे.
"एकच ध्यास, रस्त्यावर सुरक्षित प्रवास...!!!"
लागता कान मोबाइलला, थांबवा वाहन साईडला.
सुरक्षेचे महत्व समजावूया, एकमेकांना सहकार्य करूया.
नाही नियंत्रण वेगावर, विश्वास नाही जीवनावर.